Mayor Kishori Pednekar यांच्याकडून नियम मोडणाऱ्यांना कडक शब्दात समज

Continues below advertisement

 राज्यावरील ओमायक्रॉनच्या (Omicron) संकटाचे ढग अधिक गडद होताना दिसत आहेत. कोरोना रुग्णसंख्येसोबतच ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येतही सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. आज एकाच दिवसात राज्यात ओमायक्रॉनच्या 207 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने चिंतेत भर पडली आहे. राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या एक हजारापेक्षा अधिक आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram