Kangana Ranaut vs Shiv Sena | ही कारवाई अवैध बांधकामावरच : किशोरी पेडणेकर
Continues below advertisement
कंगनाच्या कार्यालयाच्या बांधकामाबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यांना उत्तर देण्यासाठी मुदत दिली होती. महापालिका सगळ्यांना वेळ देते. अवैध बांधकामावर कारवाई केली नाही तर तुम्हीच बोलणार. ही कारवाई अवैध बांधकामावरच होत आहे. नियमित बांधकामावर होत नाही, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कारवाईबाबत दिली
Continues below advertisement
Tags :
Maharshtra Government Kangana On Drugs Kangana Ranaut Vs Shiv Sena SSR Suicide Case Bollywood News Anil Deshmukh Bmc Kangana Ranaut Sanjay Raut Shiv Sena Mumbai CM Uddhav Thackeray