Bhandup : भांडुप मॅनहोल संबंधी कारवाईचे करणार : महापौर किशोरी पेडणेकर
भांडुपमध्ये मॅनहोल उघडेच ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये पडताना दोन महिला थोडक्यात बचावल्या. अनेक दुर्घटना घडत असताना मुंबई महापालिका कधी धडा घेणार असा प्रश्न विचारण्यात येतोय.