Kishori Pednekar : वृक्ष प्राधिकरणाचे नियम बदलणार, मुंबईच्या महापौर मुख्यमंत्र्यांना लिहीणार पत्र

वृक्ष प्राधिकरणाचे नियम बदलणार, मुंबईच्या महापौर मुख्यमंत्र्यांना लिहीणार पत्र. वृक्षांच्या जास्त फांद्या तोडण्याची परवानगी द्या अशी मागणी या पत्रातून करणार. वृक्ष पडून मृत्यू पावणाऱ्यांची संख्या आणि अशा घटना वाढल्यामुळं, घेतली दखल 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola