Kanjurmarg Metro Car Shed | कांजूरमार्ग कारशेडची जमीन राज्य सरकारचीच : महापौर
Continues below advertisement
Kanjurmarg Metro Car Shed | कांजूरमार्ग कारशेडची जमीन राज्य सरकारचीच असल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेच्या माहापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. तसेच हा दावा करताना त्यांनी फडणवीस सरकारने कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा आधार त्यांनी घेतला आहे.
मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जागेला पर्याय म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूरमार्गच्या जागेची घोषणा केली. परंतु आता या जागेवर केंद्र सरकारने दावा केल्याचं वृत्त आहे. ही जागा आपल्या मालकीची असून ती एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला केली आहे. लोकसत्ता या वृत्तपत्राने हे वृत्त प्रकाशित केलं आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे मेट्रो कारशेडच्या जागेवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

Tags :
DPIIT Kanjurmarg Vedant Neb Metro Car Shed Central Government State Government CM Uddhav Thackeray