Kishori Pednekar | कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे मुंबईचा बळी जातोय: महापौर किशोरी पेडणेकर

मुंबईतील प्रत्येक नागरिकाला कोरोना लसीचा दुसरा डोस मिळाला पाहिजे. कोरोना लसीच्या तुडवड्यामुळे मुंबईचा आणि राज्याचा बळी जातोय असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola