Kishori Pednekar | मुंबईच्या महापौरांचं महापालिकेतील अधिकाऱ्यांविरोधातच आंदोलन
Continues below advertisement
मुंबईच्या महापौरांचं महापालिकेतील अधिकाऱ्यांविरोधातच आंदोलन, महापौर दालनातच किशोरी पेडणेकर यांचा ठिय्या, प्रभाग समितीच्या निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे महापौर नाराज
Continues below advertisement