
GST Bhavan Fire | मुंबईत जीएसटी भवनात अग्नितांडव, अग्निशमन दल घटनास्थळी
Continues below advertisement
मुंबईतील माझगाव परिसरात असलेल्या जीएसटी भवनच्या आठव्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार वाय बी सेंटरमधील राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सोडून घटनास्थळी रवाना झाले आहेत.
Continues below advertisement