Mumbai Rain | पावसामुळे लोकल ट्रेनमध्ये अकडलेल्या 290 प्रवाशांची सुटका, ऐका प्रवाशांचे अनुभव!
मुंबईत मागील तीन दिवसांपासून पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. कालच्या पावसामुळे परिस्थिती इतकी वाईट झाली होती की एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आलं होतं. काल लोकल ट्रेनमध्ये अडकलेल्या तब्बल 290 प्रवाशांची सुटका एनडीआरएफ आणि आरपीएफच्या जवानांनी केली.