Mumbai Marathi Name Plate Dedline Ends :मराठी पाट्यांसाठीची 30 सप्टेंबरची मुदत संपुष्टात : ABP Majha

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर मुंबई मनपा दसऱ्यानंतर कारवाई करण्याची शक्यता आहे. कारवाईची शक्यता लक्षात घेऊन फेडरेशन रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशननं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. कारवाईला स्थगिती मिळावी अशी मागणी त्यांनी केलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola