Maratha Reservation | मराठा समाजातल्या तरुणांचा आत्मदहनाचा इशारा, आझाद मैदानावर उपोषण सुरु | ABP Majha

मुंबईतल्या आझाद मैदानावर उपोषण करणाऱ्या मराठा समाजातल्या तरुणांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय..मागच्या ६ दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे..महाराष्ट्राच्या विविध भागातून नोकरीचा हक्क मागण्यासाठी तरुण मुंबईत आले आहेत...सहा दिवसांपासून शासन दरबारी कोणतीही दखल न घेण्यात आल्यानं तरुण आक्रमक झाले आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola