Maratha Andolan | मंत्र्यांसोबतच्या बैठकीत बाहेरच्या मुलांचा शिरकाव : आंदोलक | ABP Majha

Continues below advertisement
मराठा तरुणांचं विविध मागण्यासाठी 11 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरु, मंत्र्यांसोबत बैठकीला आम्हाला न नेता वेगळ्याच मुलांना नेलं जातं, तरुणांचा गंभीर आरोप, घुसखोरी करणाऱ्यावर कारवाई करण्याचीही मागणी
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram