Mumbai : मराठा आणि ओबीसी समाजाला आंदोलनासाठी आझाद मैदानात अद्याप परवानगी नाही
Continues below advertisement
मराठा आणि ओबीसी समाजाला आंदोलनासाठी आझाद मैदानात अद्याप परवानगी नाही, 20 जानेवारीला आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मराठा आणि ओबीसी समाजाकडून पोलिसांशी पत्रव्यवहार सुरु.
Continues below advertisement