Navi Mumbai Mango Import Increased : नवी मुंबईच्या एपीएमसी फळ बाजारात आंब्यांची आवक वाढली

Mumbai Mango : नवी मुंबईच्या एपीएमसी फळ बाजारात आंब्यांची काही प्रमाणात आवक वाढलीय... रोज बाजारात बारा ते तेरा हजार आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत.. यंदा आंब्यांच्या हंगाम हा जानेवारीपासूनच सुरु झालाय.. फेब्रुवारी महिन्यातच आंब्यांची आवक वाढेल अशी आशा होती.. मात्र, अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे आंब्यांच्या पिकांना फटका बसलाय.. त्यामुळे आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटलीय..दरम्यान २० एप्रिलनंतर आंब्यांची आवक प्रचंड प्रमाणात वाढेल ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल इतक्या दरात आंबा उपलब्ध होऊ शकतो.. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola