Coronavirus | कोमॉर्बिड गटातील आणि ऑक्सिजनची पातळी कमी असलेल्या नागरिकांना कोरोनाचा धोका अधिक
कोमॉर्बिड गटातील आणि ऑक्सिजन पातळी कमी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा मोठा धोका आहे. मुंबईतील झोपडपट्ट्या आणि दाटीवाटीच्या वस्तीत राहणारे, 50 पेक्षा जास्त वय असणारे नागरिकांमध्ये मोठ्या संख्येने कोमॉर्बिड गटात आणि ऑक्सिजन पातळी 95%पेक्षा कमी असणारे आढळून आले आहेत.