Malad School | मालाड पश्चिममधल्या शाळेसमोरची घटना, शाळकरी मुलांमध्ये राडा

मुंबईतील मालाड पश्चिममध्ये मार्वे रोड येथील बी.एम.सी उर्दू शाळेसमोर शाळकरी मुलांच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज दुपारी 12:30 च्या सुमारास मारवे येथील शाळा सुटल्यानंतर घडली. या हाणामारीचा व्हीडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola