Congress Meeting at Delhi | महाराष्ट्रातील काँग्रेसच्या मंत्र्यांना उद्या दिल्लीत बोलावणं
Congress Meeting at Delhi | महाराष्ट्रातील काँग्रेसच्या मंत्र्यांना उद्या दिल्लीत बोलावण्यात आलं आहे. काँग्रेस हायकमांडने त्यांना दिल्लीत बोलावलं आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील मंत्री उद्या दिल्लीला जातील. शेतकरी आंदोलन, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.