Migrant Workers | परप्रांतिय मजुरांना गावाला परतण्यासाठी एलटीटीहून आज 13 रेल्वेची सोय
कोरोनाची लागण आपल्या कुटुंबियांना होऊ नये यासाठी दिवसेंदिवस मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे परप्रांतीय नागरिक मोठ्या प्रमाणावर आपापल्या राज्यांमध्ये परतायला सुरुवात झालेली आहे. आज लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनवरुन परराज्यात जाण्यासाठी 13 रेल्वे गाड्यांची सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे या रेल्वेमधून आपापल्या राज्यात जाण्यासाठी हे परप्रांतीय लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन वर गर्दी करत आहेत. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रणजीत माजगावकर यांनी.