Mumbai Lok Sabha : मुंबईतील 2 जागांसाठी काँगेसकडून उमेदवारांची चाचपणी, दोन दिवसांत घोषणा होणार
abp majha web team
Updated at:
17 Apr 2024 05:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Lok Sabha : मुंबईतील 2 जागांसाठी काँगेसकडून उमेदवारांची चाचपणी
मुंबईतील दोन जागांसाठी काँगेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरु --------------- उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, नसीम खान, भाई जगतापांचं नाव चर्चेत ------------------- उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबईतील उमेदवारांची २ दिवसांत घोषणा होणार ------------------- उत्तर मुंबईतून ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांच्या नावाची चर्चा ---------------- तेजस्वी घोसाळकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करुन उमेदवारी देण्याची शक्यता ----------------- उत्तर मुंबईतून सेलिब्रिटींबाबतही चाचपणी सुरू ...