Mumbai Lockdown: मुंबईत तुर्तास संपूर्ण लॉकडाऊन नाही, लोकल सेवाही सुरुच- चहल ABP Majha

मुंबईत कोरोनाचा आकडा वाढत असला तरी रुग्णालायात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. असं आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितलंय. त्यामुळेच मुंबईत लॉडाऊनचा विचार नाही तसंच लोकलसेवेवरही कोणताच निर्बंध लावण्याचा विचार नसल्याचं चहल म्हणालेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola