Lockdown | राज्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे संकेत
Continues below advertisement
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. काल झालेल्या सर्वपक्षीने नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तसे संकेत दिले आहेत. आपल्याला मे अखेरपर्यंत काळजी घेऊन प्रादुर्भाव वाढू द्यायचा नाही, असं मुख्यमंत्री बैठकीत म्हणाले.
Continues below advertisement