
Mumbai Local सुरु झाल्यावर रुग्ण वाढल्यास आरोग्य यंत्रणा सज्ज आहे?, BMC अतिरिक्त आयुक्त काय म्हणाले?
Continues below advertisement
पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी ऑक्टोबरच्या मध्ययापर्यंत सर्ववसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार करु असे संकेत दिले आहे. त्यानुसार, मुंबईकरांची लाईफलाईन या महिन्यात सुरु झाली तर मुंबईचा वेग आणि कोरोना दोन्ही वाढेल यात शंका नाही. लोकल सुरु झाल्यानंतर रुग्ण संख्या वाढली तर आरोग्य यंत्रणेची पुरेशी तयारी आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यावर बीएमसीची अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी काय म्हणाले?
Continues below advertisement