Mumbai Local | सर्वांसाठी लोकल सुरु करण्यासाठी राज्य सरकारला रेल्वेचा सकारात्मक प्रतिसाद
Mumbai Local | सर्वांसाठी लोकल सुरु करण्यासाठी राज्य सरकारला रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्य सरकारसोबत चर्चा करुन लवकरच फेऱ्या वाढवू असं रेल्वेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
Tags :
Western Railway Central Railway Maharashtra Government Mumbai Local Mumbai Coronavirus Covid 19