Mumbai Rains | मुसळधार पावसानं अत्यावश्यक सेवेतील लोकलसेवेवर परिणाम; पश्चिम रेल्वे ठप्प
माटुंगा, दादर, प्रभादेवी स्टेशनवर ट्रकच्यावर पाणी आल्याने लोकल वाहतूक बंद, दोन लोकल दादर स्थानकात उभ्या आहेत, तर गोल्डन टेम्पल एक्सप्रेस देखील दादर स्थानकात उभी आहे, सध्या अंधेरी ते विरार वाहतूक सुरु, मात्र पुढे चर्चगेटपर्यंत बंद
Tags :
Local Train Service Red Alert In Mumbai Maharashtra Monsoons Monsoon Updates Mumbai Rains Monsoon 2020 Mumbai Local Mumbai