Mumbai Local प्रवासासाठी आजपासून QR code पास प्रक्रियेला सुरुवात; CSMT स्थानकातून माझाचा रिपोर्ट
Continues below advertisement
अनेक महिन्यांची प्रतीक्षा आज संपतेय. ज्या क्षणाची मुंबईकर वाट पाहत होते तो क्षण आलाय. कोरोनामुळे बंद झालेला सामान्यांचा लोकल प्रवास १५ ऑगस्टपासून सुरु होतोय. मात्र मुंबईची जीवनवाहिनी लोकलमधून प्रवास करण्यासाठी सामान्य मुंबईकरांना क्यूआर कोड पास आवश्यक आहे. तोच पास आजपासून मिळणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाचा पास मिळणार आहे. त्यासाठी रेल्वे स्थानकांत लशीच्या प्रमाणपत्राची ऑफलाईन पडताळणी करण्यात येणार आहे.
लोकलचा पास नेमका कसा काढायचा याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बडे यांनी...
Continues below advertisement
Tags :
CM Uddhav Thackeray Mumbai Local Bmc Mumbai Corona Local Train Railways COVID Task Force QR Code Mumbai Local Pass