Mumbai Special Report : लोकलच्या रुळावर दगडाने भरलेला ड्रम, मोटरमनच्या सतर्कतेमुळे टळला घातपात

Continues below advertisement

मध्य रेल्वे मार्गावर एक मोठा अपघात टळला, एका अज्ञात इसामानं मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड ते भायखळा दरम्यान तब्बल १५ ते २० किलो दगड भरलेला ड्रम ठेवला होता. मोटरमनच्या सतर्कतेनं हा अपघात टळला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram