Mumbai Local Train : लससक्तीचा निर्णय मागे घेणार नाही; हायकोर्टाची राज्य सरकारवर तीव्र नाराजी

Continues below advertisement

लससक्तीचा निर्णय मागे घेण्यास राज्य सरकारने स्पष्ट नकार दिलाय.. लोकल प्रवास,मॉल्स, थिएटर, नाट्यगृह, पर्यटन स्थळ या ठिकाणी लस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल असं राज्य सरकारनं स्पष्ट केलंय.. याबाबत मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त करत लोकांच्या मुलभूत अधिकारांचं काय असा प्रश्न राज्य सरकारला विचारला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram