Mumbai Local दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष यंत्रणा
दहशतवाद्यांकडून मुंबईतील रेल्वे स्थानकांवर हल्ला करुन अनेक नागरिकांचा जीव घेण्याचा कट रचल्याची माहिती सध्या समोर आली आहे. त्यामुळं मुंबई रेल्वेनं चर्चगेट ते विरारपर्यंत एक खास सुरक्षा व्यवस्था सध्या तैनात केली आहे. त्यामुळं संशयितांची ओळख पटवणं सहज शक्य होणार आहे.