Mumbai Local : मुंबई पावसाची जोरदार बॅटिंग, लोकल वाहतूक मंदावली ABP Majha
मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे... या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर काहीसा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय..हार्बरसह मध्य आणि पश्चिम रेल्वेची सेवा 10 ते 15 मिनिटं उशिराने का होईना पण सुरू आहे.