Mumbai Local : कर्जत ते बदलापूर दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत

Continues below advertisement

Mumbai Local : कर्जत ते बदलापूर दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत ओव्हरहेड वायरच्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे कर्जत ते बदलापूर अप मार्गिकेवरील लोकल आणि एक्सप्रेस रखडले आहेत,  दोन कर्जत सीएसएमटी लोकल आणि पुणे सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस कर्जत स्थानक जवळ थांबवण्यात आली आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून हा बिघाड झाला असून पुणे आणि कर्जत हून मुंबईकडे येणाऱ्या लोकल आणि गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम झाला आहे, बदलापूर ते सीएसएमटी पर्यंत लोकल धावत आहेत, तसेच कल्याण ते कर्जत लोकल देखील वेळेत धावत आहेत,

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram