Mumbai Local | सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु, राज्याच्या निर्णयावर रेल्वे बोर्डाची मंजूरी बाकी
Continues below advertisement
सर्वसामान्यांसाठी मुंबईची लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णयाला अद्याप रेल्वे बोर्डाने मंजूरी दिली नाही. गर्दी टाळता येईल अशा पद्धतीने सामान्यांसाठी लोकल प्रवासाच्या वेळा आखून दिल्या आहेत.
Continues below advertisement
Tags :
Central Railway Coronavirus Covid 19 Lockdown Maharashtra Mumbai Mumbai Local Railways Western Railway Piyush Goyal