Mumbai Local Ladies Fight Special Report : मुंबई लोकलच्या महिला डब्यात डब्ल्यूडब्ल्यूएफ
मुंबईची लोकल आणि गर्दी हे समीकरण जुनंच आहे. या गर्दीशी एकरुप झालात तरच तुम्ही खरे मुंबईकर....पण लोकल ट्रेनमधल्या या गर्दीनं मुंबईकरांचं मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य हरवत चाललंय...ठाणे ते पनवेल दरम्यानच्या लोकल प्रवासातला महिलांच्या डब्यातला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय...मुंबईच्या लोकल प्रवासानं मुंबईकर महिलांची काय अवस्था केलीय हे सांगण्यासाठी हा व्हिडीओ पुरेसाय...