
Mumbai Local : मुंबई लोकल प्रवाश्यांना गिफ्ट तब्बल 1101 कोटी रुपयांचा निधी, प्रवाश्यांना मोठं गिफ्ट
Continues below advertisement
मुंबई आणि आसपासच्या शहरांमधल्या लोकल ट्रेनच्या प्रवाशांना मोदी सरकारकडून सर्वात मोठं गिफ्ट मिळालंय. मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाला यावर्षी तब्बल अकराशे एक कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधल्या प्रामुख्यानं लोकल ट्रेनच्या प्रवाशांना या निधीतून खूश करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.
Continues below advertisement