Mumbai Local Derailed : पनवेल लोकल बफरला आदळली, लोकलचा अपघात, हार्बर विस्कळीत
abp majha web team
Updated at:
26 Jul 2022 12:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Local Derailment at CSTM : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) स्थानकात लोकलचा छोटासा अपघात झाला आहे. पनवेल लोकल फ्लॅटफॉर्मवरुन निघाल्यानंतर पुढे जाण्याऐवजी मागे गेल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामुळे पनवेल लोकलचा एक डब्बा रुळावरून घसरल्याची माहिती मिळत आहे.