Mumbai Local Derailed : CSMT स्थानकात लोकलचा छोटा अपघात, रेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं

Mumbai Local Derailment at CSTM : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) स्थानकात लोकलचा छोटासा अपघात झाला आहे. पनवेल लोकल फ्लॅटफॉर्मवरुन निघाल्यानंतर पुढे जाण्याऐवजी मागे गेल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामुळे पनवेल लोकलचा एक डब्बा रुळावरून घसरल्याची माहिती मिळत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola