Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वेच्या हार्बर लाइनवरचा 38 तासांचा मेगाब्लॉक आज संपणार
मध्य रेल्वेच्या हार्बर लाइनवर तब्बल 38 तासांचा मेगाब्लॉक सुरु आहे. परवा रात्रीपासून या मेगाब्लॉकला सुरुवात झाली असून... आज दुपारी एक वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक सुरू असेल. यादरम्यान बेलापूर आणि पनवेल स्थानकांच्या दरम्यान कोणतीही लोकल धावणार नाही...पनवेल यार्ड रिमॉडेलिंग आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या कामासाठी हा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पनवेल स्थानकाजवळ जिथे यार्ड रिमॉडलिंगचे काम सुरू आहे....