Mumbai Local बॉम्बने उडवून देण्याची आली धमकी, लोकलच्या सुरक्षेत वाढ, सर्व यंत्रणा हाय अलर्टवर
मुंबई लोकल बॉम्ब ने उडवून देण्याची आली धमकी, बांद्रा जीआरपी पोलिसांना आज संध्याकाळी 6:25 ला फोन वरून आली धमकी, जी आर पी ने सर्व सुरक्षा यंत्रणांना दिली माहिती, सध्या बांद्रा रेल्वे स्टेशन वर बॉम्ब स्क्वाड पथक बांद्रा रेल्वे स्टेशन परिसरात सर्च ऑपरेशन करत आहे.