
Mumbai Local Derailed Kharkopar : खारकोपर स्थानकाजवळ लोकलचे तीन डबे घसरले ABP Majha
Continues below advertisement
Mumbai Local Derailed Kharkopar : खारकोपर स्थानकाजवळ लोकलचे तीन डबे घसरले ABP Majha'
खार कोपर स्थानकाजवळ लोकलचे 3 डबे घसरले. त्यामुळे नेरूळ आणि बेलापूर हून खार कोपरला जाणाऱ्या येणाऱ्या लोकल बंद. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याचे मध्य रेल्वेची माहिती. घसरलेले डबे पुन्हा रुळांवर ठेवण्याचे काम सुरू. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही.
Continues below advertisement