Mumbai Local: मध्य रेल्वेवर रविवारी 18 तासांचा ब्लॉक, ठाणे -दिवा मार्गिकांची रुळ जोडणी ABP Majha
Continues below advertisement
येत्या रविवारी मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांच्या कामासाठी तब्बल १८ तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे लोकल, मेल आणि एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
Tags :
Thane Results Central Railway Express Local Schedule Megablock Diva Sunday For Line Work Stag 18 Mail