Mumbai Rains | मुंबईत समाधानकारक पाऊस, तलावात सात दिवसात दीड महिन्याचा पाणीसाठा

मुंबईकरांसाठी समाधानकारक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या  तलावांमध्ये सात दिवसात दीड महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola