Lockdown 3 | कोरोनानंतर मीठ टंचाईची शक्यता, मीठ बनवण्याचं काम दोन महिन्यांपासून ठप्प
Continues below advertisement
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेला लॉकडाऊन 3 मे नंतर आणखीन वाढला तर सगळ्यांच्याच ताटात जेवण रुचकर करणारे मीठ गायब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुजरातमध्ये मीठ उत्पादनाचं काम दोन महिन्यांपासून ठप्प आहे. मार्च आणि एप्रिल हा मीठ बनवण्याचा सर्वात मोठा काळ आहे. त्यामुळे आगामी दिवसात मीठ टंचाईचा सामना करावा लागू शकतो.
Continues below advertisement