Mumbai Kolhapur Vande Bharat Express : मुंबई कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरु होणार
Mumbai Kolhapur Vande Bharat Express : मुंबई कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरु होणार
मुंबई- कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करावी ही मागणी लवकरच पूर्ण होणार आहे... राज्यातील पाचवी वंदे भारत एक्सप्रेस मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने धावणार आहे. भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरला वंदे भारत एक्सप्रेस मिळावी अशी मागणी केली होती....आता याबाबत हालचाली सुरू झाल्या असून पुढच्या काही महिन्यात ही ट्रेन सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.