Mumbai Kishori Pednekar: केंद्राच्या आश्वासनांचा हिशोब द्या- महापौर ABP Majha
Continues below advertisement
मुंबई पालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत. त्यासोबत भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. ज्यांना मागचा हिशेब आणि पापं लपवायची ते पुढे चला ही जाहिरात करतायत असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलंय.
Continues below advertisement
Tags :
Shiv Sena BJP Allegations Mumbai Municipal Corporation Mla Ashish Shelar Mayor Kishori Pednekar BJP Accounts Election Padgham