Coronavirus | केईएम रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेत बिघाड, किरीट सोमय्यांचा आरोप, केईएमकडून खंडन

केईएम रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाला असून ऑक्सिजन न मिळाल्याने तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मात्र केईएम रुग्णालयाने हे आरोप फेटाळले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola