Kaptan Malik | कप्तान मलिकांविरोधात गुन्हा दाखल करा : किरीट सोमय्या | ABP Majha

Continues below advertisement
दरम्यान कप्तान मलिक यांनी कंत्राटदाराला शिवीगाळ मारहाण केल्या प्रकरणी आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कप्तान यांच्या विरोधातल गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीये. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram