Mumbai : 22 व्या 'किलर स्क्वॉड्रन'ला मानांकन, राष्ट्रपतींच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळा ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Dec 2021 01:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App१९७१ च्या युद्धात विशेष पराक्रम गाजवणाऱ्या २२ व्या किलर स्क्वाड्रनला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मानांकन देण्यात आलं. नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्या तुकडीला हे अशं मानांकन मिळतंय. आज मुंबईत झालेल्या शानदार सोहळ्यात किलर स्क्वाड्रनचा हा सन्मान करण्यात आला. याचच कार्यक्रमाची काही क्षणचित्र पाहुया