Kangana Ranaut | बीएमसीच्या अधिकाऱ्यांकडून कंगनाच्या कार्यालयाची पाहणी
Continues below advertisement
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे. त्यातच आज मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंगना रनौतच्या पाली हिली परिसरातील कार्यालयाची पाहणी केली. मुंबई महापालिकेच्या नियमानुसार हे कार्यालय बांधलेलं आहे का याचा आढावा यावेळी मनपा कर्मचाऱ्यांनी केली.
Continues below advertisement