Kamathipura Cluster | मुंबई - कामाठीपुराचा क्लस्टर योजनेमार्फत होणार पुनर्विकास, गृहनिर्माण खात्याच निर्णय
मुंबईतल्या कामाठीपुरा परिसराता क्लस्टर योजनेतून पुनर्विकास होणार आहे. म्हाडा अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत गृहनिर्माण खात्यानं हा निर्णय घेतला आहे.