Mumbai Juhu Clean up Marshal Video: मुंबईच्या जुहू भागात क्लिनअप मार्शलचा तुफान राडा,व्हिडीओ व्हायरल
मनश्री पाठक, एबीपी माझा
Updated at:
13 Sep 2021 03:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या जुहू भागात क्लिनअप मार्शलचा तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल; 2 क्लिनअप मार्शलची एका व्यक्तीला मारहाण, स्थानिकांकडून मार्शलला चोप, रस्त्यावरील प्रवाशासोबत बाचाबाची आणि मारहाण,