MumbaI Jaipur Express : जयपूर एक्सप्रेसमधील हत्याकांडाचा व्हिडिओ समोर : ABP Majha
Continues below advertisement
जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ जवान चेतनने गोळीबार केला. त्याच चारजणांचा मृत्यू झालाय. या गोळीबाराचा व्हिडीओ आता समोर आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आरोपी चेतन सिंहनं आदल्या दिवशी काही भडकावणारे व्हिडिओ आणि फोटो पाहिले होते, त्यातून त्याचं डोकं फिरलं, आणि त्यामुळे त्यानं हे धक्कादायक कृत्य केल्याचं बोललं जातंय. दरम्यान, चार खून केल्यावर ट्रेनमधील अन्य प्रवाशांसमोर तो आपल्या या कृत्याचं समर्थन करत होता असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं, असंही समजतंय.
Continues below advertisement